Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

Nagpur Municipal Corporation election BJP Congress Analysis : भाजपाले बंडखोरी शमली असल्याचे म्हटले जात असले तरी सुप्त लाट आहे. त्यामुळे त्याचा फटकाही शहरातील २५ उमेदवारांना बसण्याचे संकेत मिळत आहेत.
Nagpur Municipal Election 2026

Nagpur Municipal Election 2026

esakal

Updated on

राजेश रामपूरकर

महानगर पालिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विकासाचा चेहरा पुढे करून भाजपने लढण्याचा निर्णय घेत १२० जागा निवडणूक आणण्याचा दावा केला आहे. तर भाजपच्या १५ वर्षात शहरात अपुरा पाणीपुरवठा, पाणी पुरवठ्याचे खासगीकरण यासह अनेक कामात केलेल्या भ्रष्टाचार एकूणच संपूर्ण कामकाजावर अपयशी ठरले असल्याचा आरोप करीत काँग्रेसने १०० जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने युद्धपातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची फळी उभारली आहे. असे असले तरी भाजपातील बंडखोरी ही पक्षासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. भाजपाले बंडखोरी शमली असल्याचे म्हटले जात असले तरी सुप्त लाट आहे. त्यामुळे त्याचा फटकाही शहरातील २५ उमेदवारांना बसण्याचे संकेत मिळत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com