

Nagpur Pola Festival Murder Man Killed By Friends After Drinking Together Three Arrested In Shocking Murder Case
sakal
नागपूर: पोळ्यानिमित्त घरी आलेल्या एका गुंडाची त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने वार करण्यासह दगडाने ठेचून हत्या केली. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कसार भवन चौकाजवळ शनिवारी मध्यरात्री ही थरारक घटना घडली. याप्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.