.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Systemic Failure: Multi-Agency Task Force Under Fire As Massive Drug Haul Pierces Modern Surveillance Loops
नागपूर : उपराजधानीत सातत्याने एमडीचे जाळे विस्तारत असल्याचे दिसून येत आहे. तपास यंत्रणांचा नाकाखाली टिच्चून एमडीची तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच रविवारी (ता. ३१) सकाळी दहा वाजताच्या सुमारस कपिलनगरातील टेका नाका नवी वस्तीतून युवकाला अटक करीत, त्याच्याकडून १० कोटी रुपयांची साडेसात किलो एमडी जप्त केली. या वर्षीची ही सर्वात मोठी कारवाई शहर पोलिसांकडून करण्यात आलेली आहे.