Nagpur MD Drugs News : नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’चा धडाका; ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त, तरीही एमडी शहरात येते कुठून?

जानेवारी-एप्रिलमध्ये ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत ११० गुन्ह्यांवर कारवाई, ३.४१ कोटींचा अमली मुद्देमाल जप्त; १४३ जणांना अटक होऊनही एमडीचा पुरवठा थांबण्याऐवजी वाढतच कसा, यावर प्रश्नचिन्ह
Drugs in Nagpur: A Growing Menace Despite Constant Crackdowns

Drugs in Nagpur: A Growing Menace Despite Constant Crackdowns

sakal
Updated on

नागपूर : शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीवर लगाम घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली. त्यातून जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात कारवाया करीत, ११० गुन्हे नोंदवून तब्बल ३ कोटी ४१ लाख २२ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १४३ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, इतक्या कारवाया करूनही शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ येते कुठून हा प्रश्‍न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com