Vardha News: सिरसगाव-टाकळी-आजनसरा रस्त्याची चाळण; नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास : प्रशासनाची उदासिनता, ग्रामस्थांत संताप

Bad Condition of Sirsgav-Takli-Ajansara Road: कानगाव सर्कलमधील सिरसगाव ते टाकळी-आजनसरा रस्ता खस्ताहाल झाल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
Vardha News

Vardha News

esakal

Updated on

कानगाव: कानगाव सर्कलमधील सिरसगाव ते टाकळी (निधा)-आजनसरा रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. या रस्त्याने ये-जा करणे दुरापास्त झाले. श्री संत भोजाजी महाराज यांच्या दर्शनाला जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांना यंदा पावसाळ्यापूर्वी हा मार्ग सुरळीत करून मिळेल काय0 असा सवाल या भागातील नागरिक विचारत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com