

A man suffered severe electric shock after climbing a freight train at Nagpur Railway Station and coming in contact with an overhead high-voltage wire.
Sakal
नागपूर : मालगाडीवर चढलेल्या एका प्रवाशाला उच्चदाब वीजवाहिनीचा धक्का बसून तो गंभीर स्वरुपात भाजला. लोहमार्ग पोलिसांनी धाडस दाखवत त्याची सुटका केली. त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास घडली.