

Historic Find in Kalamb: Excavation Reveals Shivling and Nandi
Sakal
कळंब : चिंतामणी मंदिरामुळे कळंबची राज्यभरात ओळख आहे. त्यात आता खोदकामात शिवलिंग, नंदीच्या मूर्ती सापडल्याने आणखी भर पडली आहे. खोदकामात सापडलेल्या मूर्ती दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज इतिहास तज्ज्ञांचा आहे.