Education News: अकरावीचे वर्ग ११ ऑगस्टपासून होणार सुरू; शालेय शिक्षण विभागाचे महाविद्यालयांना आदेश
Junior College Reopening:राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना ११ वीचे वर्ग ११ ऑगस्टपासून सुरू करणे बंधनकारक असणार आहे. ऑनलाइन प्रवेशाच्या चौथ्या फेरीदरम्यान शिक्षण संचालकांचा महत्त्वपूर्ण आदेश.
नागपूर : राज्यभरात केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत पहिल्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्याच वेळी, चौथ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे.