Engineer Resignation
Engineer ResignationSakal

Nagpur News : १३ अभियंत्यांचा राजीनामा, जलसंधारणमध्ये होते मानधनाविना

Engineer Resignation : नागपूर जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातील १३ कंत्राटी अभियंत्यांनी गेल्या वर्षभरापासून मानधन न मिळाल्यामुळे नाराज होऊन राजीनामे दिले आहेत.
Published on

नागपूर : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातील कंत्राटी अभियंता आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर्सना गेल्या वर्षभरापासून मानधन मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याला कंटाळून १३ अभियंत्यांनी राजीनामा दिला आहे. आता केवळ ५ अभियंते उरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com