Nagpur Rural : १५ व्या वित्तच्या निधीपासून १५ ग्रामपंचायती मुकणार; जिल्ह्यात १८ ग्रा.पं.वर प्रशासक राज

Rural Development : नागपूर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या निधीपासून मुकावे लागणार आहे. गेल्या वर्षभरात प्रशासक राज असल्याने निधी मिळणार नाही.
Government Funds
Government Funds Sakal
Updated on

नागपूर : जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीपासून मुकणार आहेत. गेल्या वर्षभरापासून येथे प्रशासक राज असल्यामुळे निधी मिळणार नसल्याची माहिती आहे. मात्र, जानेवारीत प्रशासक बसलेल्या ३ ग्रामपंचायतीला हा निधी मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com