Nagpur News : इन्स्टाग्रामवर आयडी तयार करून बिहारला पलायन
Nagpur Crime : सोळा वर्षीय मुलगी आईच्या मोबाइलवर इन्स्टाग्राम आयडी तयार करून बिहारच्या मुलाशी मैत्री करीत त्याच्या मित्रासोबत पलायन केली होती. पोलिसांनी तिचा शोध घेऊन ती दिल्लीहून नागपूर आणली आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
नागपूर : आईच्या मोबाइलवर इन्स्टाग्राम आयडी तयार करून बिहारच्या मुलाशी मैत्री करीत, त्याच्या मित्रासोबत पलायन करणारी सोळा वर्षीय मुलगी तीन दिवसांनी परत आली. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.