Nagpur News: नागपूरच्या कृषी विभाग वसतिगृहात २१ वर्षीय बी.एससी विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवले; परिसरात खळबळ
Nagpur Crime: नागपूरच्या बजाजनगर परिसरातील कृषी विभागाच्या वसतिगृहात २१ वर्षीय बी.एससी. विद्यार्थी ईश्वरलाल चौधरीने गळफास घेऊन जीवन संपवले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
नागपूर : बजाजनगर हद्दीतील कृषी विभागाच्या वसतिगृहात २१ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.१) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.