247 schools of Nagpur Zilla Parishad will digital nature of education engaging and dynamic
247 schools of Nagpur Zilla Parishad will digital nature of education engaging and dynamic Sakal

Nagpur Digital School : नागपूर जिल्हा परिषदेच्या २४७ शाळा होणार डिजिटल; शिक्षणाचे स्वरूप अधिक आकर्षक आणि गतिमान

digital school latest news in marathi | ७ कोटींचा खर्च ; पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण
Published on

नागपूर : जिल्हा परिषदेच्या २४७ शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. याचा प्रस्ताव मंजूर झाला असून यासाठी आवश्यक निविदांचा कार्यवाही पूर्ण झाली आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना होणार आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन शिक्षणाला चालना मिळेल आणि मुलांना आधुनिक वातावरणात शिक्षण घेता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com