Online Game Addiction: ऑनलाईन गेमच्या विळख्यात बळी; मानसिक तणावातून तरुणाने संपवले जीवन
Nagpur News : कामठीच्या मोदी पडाव परिसरातील २५ वर्षीय अनिकेत ढबाले या युवकाने ऑनलाइन गेमच्या व्यसनातून आलेल्या मानसिक तणावातून कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवले.
कामठी : स्थानिक जुनी कामठी पोलिस ठाणे हद्दीतील मोदी पडाव परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने मानसिक तणावातून कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १५ मे रोजी रात्री घडली.