Nagpur Explosion : स्फोटात दीड वर्षांत २६ कामगारांचा मृत्यू; चौकशीतील तांत्रिक फेऱ्याने कंपन्यांचे मालक मोकाट
Industrial Accident: गेल्या दीड वर्षांपासून चार कंपन्यामध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटात २६ कामगारांचा नाहक बळी गेला. तर जवळपास १९ कामगार जखमी झाले. सरकारकडून थातूरमातूर चौकशी करण्यात आली.
नागपूर : गेल्या दीड वर्षांपासून चार कंपन्यामध्ये झालेल्या शक्तीशाली स्फोटात २६ कामगारांचा नाहक बळी गेला. तर जवळपास १९ कामगार जखमी झाले. सरकारकडून थातूरमातूर चौकशी करण्यात आली.