Nagpur Crime : मदरश्‍यातील विद्यार्थ्याशी गैरवर्तन; २६ वर्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

मदरशामध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्यावर अनैसगिक कृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना आली समोर.
POCSO Act

POCSO Act

Sakal
Updated on

नागपूर - सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मदरशामध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्यावर अनैसगिक कृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २६ वर्षीय युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com