
नागपूर : नोकरीसाठी मुलाखत देऊन परत जाणाऱ्या ३० वर्षीय युवकावर काळाने घातला. पारडीतील आऊटर रिंग रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.२५) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.