Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य प्रेरणादायी; तरुण-तरुणींनी व्यक्त केल्या भावना
Nagpur Youth : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी रायगडावर पार पडला. हा योग इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. आज या ऐतिहासिक घटनेला ३५१ वर्षे पूर्ण होत आहे.
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी रायगडावर पार पडला. हा योग इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. आज या ऐतिहासिक घटनेला ३५१ वर्षे पूर्ण होत आहे.