Nagpur News: विसर्जनाच्या टाकीत चिमुकला बुडाला; लकडगंजमधील कच्छीविसा मैदान परिसरातील घटना

Water Accident: नागपूरच्या कच्छी विसा मैदानातील विसर्जनाच्या टाकीत पडून ७ वर्षीय महेश परिहार याचा मृत्यू. खेळता खेळता घडलेली ही घटना सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

नागपूर : लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कच्छी विसा मैदानातील गणपती विसर्जनाच्या कृत्रिम पाण्याच्या टाकीत पडून बुडाल्याने ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१०) दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com