
नागपूर : आपली बसच्या पायाभूत सुविधेसह विविध विषयावर ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेतून महानगर पालिकेचे लक्ष वेधल्यानंतर मनपा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली. पुढील दोन वर्षात ८५० ई-बस येणार असल्याची माहिती मनपा परिवहन विभागाचे व्यवस्थापक विनोद जाधव यांनी दिली.