Agriculture Crisis : कृषी खात्यात नऊ हजार पदांचा अनुशेष; ‘गट-क’ कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पदे रिक्त, शेतकऱ्यांची गैरसोय
Nagpur News : महाराष्ट्र कृषी खात्यात नऊ हजार पदे रिक्त असून, गट-क कर्मचाऱ्यांची सर्वाधिक कमतरता आहे. या रिक्त जागांमुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.
नागपूर : कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरले जात असताना याच खात्यात गेल्या काही वर्षांपासून नऊ हजार पदांचा अनुशेष असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.