Government Recruitment nagpuresakal
नागपूर
Government Recruitment: परीक्षा केंद्रावर मागितले लग्नाचे पुरावे, नागपूरमध्ये विवाहित महिला परीक्षेला मुकल्या; Video Viral
aarogya vibhag bharti: नागपूरमध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षेत काही महिला उमेदवारांना डावलण्यात आलेलं आहे. विवाहित महिलांना लग्नाचे पुरावे मागण्यात आले होते. काही महिलांना त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावं लागलं.
DMER Recruitment: वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या वतीने वर्ग चार संवर्गासाठी पदभरती सुरु आहे. सोमवारी नागपूर येथील परीक्षा केंद्रावर विवाहित महिला उमेदवारांना त्यांच्या लग्नाचे पुरावे मागण्यात आले. ज्या महिलांकडे पुरावे नव्हते त्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं आहे.

