new born baby
sakal
नागपूर - प्रसूतीनंतर काही वेळातच एका दिवसाची चिमुकली आईसाठी नकोशी ठरली. त्या मातेने गर्भाशी जुळलेली ‘नाळ’ तोडत वर्धेतील रस्त्याच्या कडेला टाकून दिले. पोलिसांनी तिला गुरुवारी (ता.२२) नागपुरातील मेडिकलमध्ये आणले. येथील नवजात शिशू अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत.