hit and run accident
sakal
नागपूर - समृद्धी महामार्गाकडून जबलपूरकडे जाणारा आउटर रिंगरोडजवळील प्रेरणा शाळेसमोर घडलेल्या हिट ॲण्ड रन अघतातात ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.३०) सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास घडली. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.