Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

आषाढी वारीत अपघाती मृत्यू झालेल्या चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-२०२५ अंतर्गत चार लाखांची सानुग्रह मदत; राज्य शासनाचा निर्णय
The Maharashtra Government has approved Rs 4 lakh compensation for the family of a Warkari who died during the Ashadhi Wari under the Vitthal Rakhumai Warkari Yojana.

The Maharashtra Government has approved Rs 4 lakh compensation for the family of a Warkari who died during the Ashadhi Wari under the Vitthal Rakhumai Warkari Yojana.

Sakal

Updated on

नागपूर : गत वर्षी आषाढी वारी दरम्यान अपघाती निधन झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वारकऱ्याच्या वारसांना राज्य शासनाने चार लाख रुपयांचे सानुग्रह अर्थसहाय्य मंजूर केले आहे. विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-२०२५ अंतर्गत ही मदत देण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com