Financial Fraud : मालकाला २३.५३ लाखांचा चुना;बनावट पावत्या केल्या तयार, आयकर भरण्यासाठीचे पैसेही लाटले

Nagpur Crime : इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील लेखापालाने जीएसटी आणि आयकर रकमेचा गैरवापर करत २३.५३ लाख रुपयांचा अपहार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Financial Fraud
Financial Fraud sakal
Updated on

नागपूर : इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात कार्यरत लेखापालाने जीएसटी आणि आयकरचे पैसे स्वतःच्या खात्यात वळवून मालकाला २३ लाख ५३ हजार रुपयांनी गंडविले. याप्रकरणी दमनदीपसिंग सुपेंदरसिंग नंदा (वय ४५, रा. जिजामाता सोसायटी, वाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी फसवणूक आणि विविध कलमांसह गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com