Nagpur Crime : मारहाणीमुळे कारागृहात आरोपीचा मृत्यू ? नातेवाईकांचा आरोप, मृतदेह घेण्यास नकार
Nagpur News : नागपूर शहरातील मध्यवर्ती कारागृहात शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार अटकेत असलेल्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकांनी मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला असून, मृतदेह घेण्यास नकार दिला आहे.
नागपूर : शहरातील मध्यवर्ती कारागृहात शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये अटकेत असलेल्या आरोपी बंदीवानाचा मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली असून नातेवाईकांनी मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.