

Aditya Thackeray
sakal
तुषार पिल्लेवान
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.