

नागपूर : अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. कारागृहातून सुटका झाल्यानंतर काहीच दिवसात मुलीला गाठून तिचा पुन्हा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाडी पोलिसांनी युवकाला अटक करून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली.