Success Story: AIIMS च्या डॉक्टरांचा चमत्कार! २ वर्षांनंतर युवतीच्या घशाखाली उतरला सुखाचा घास; १० तासांची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

AIIMS Miracle Surgery: दोन वर्ष अन्न गिळू न शकणाऱ्या युवतीसाठी AIIMSच्या डॉक्टरांनी १० तासांची यशस्वी शस्त्रक्रिया करून नवे जीवन दिले.
AIIMS Miracle Surgery

AIIMS Doctors Perform Miracle Surgery After 2 Years of Suffering

sakal

Updated on

Health News in Marathi: दोन वर्षांपासून २३ वर्षीय युवती घास गिळू शकत नव्हती. अन्नाचा घास घेतला की, असह्य वेदना व्हायच्या. द्रव पदार्थाचे सेवन ट्यूबद्वारे करावे लागत होते. गुंतागुंत वाढत जाऊन जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करीत तिला नवजीवन दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com