

Nagpur Crime
sakal
नागपूर : नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेली पंचवीस वर्षीय विद्यार्थीनी समृद्धी कृष्णकांत पांडे हिने येथील सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.