AIIMS Nagpur: ४८० ग्रॅमच्या बाळालाही एम्समध्ये जीवनदान ;तीन महिन्यांच्या उपचारांनंतर तीनही चिमुकले घरी परतले

AIIMS Nagpur Neonatal Intensive Care : नागपूरच्या एम्समध्ये अवघे ४८०, ६०० आणि ६३० ग्रॅम वजन असलेल्या तीन मुदतपूर्व जन्मलेल्या बाळांवर यशस्वी उपचार करण्यात आले. तीन महिन्यांच्या उपचारांनंतर तिन्ही बाळांची प्रकृती सुधारली असून, त्यांना घरी सोडण्यात आले.
AIIMS Nagpur’s medical team successfully treats three premature babies weighing just 480, 600 and 630 grams, who return home after three months of intensive care.

AIIMS Nagpur’s medical team successfully treats three premature babies weighing just 480, 600 and 630 grams, who return home after three months of intensive care.

esakal

Updated on: 

नागपूर : मुदतपूर्व जन्मलेल्या आणि अवघे ४८०, ६०० व ६३० ग्रॅम वजन असलेल्या तीन बाळांवर एम्स नागपूरच्या वैद्यकीय पथकाने यशस्वी उपचार केले. तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर तिन्ही बाळांची प्रकृती सुधारली असून, त्यांना घरी सोडण्यात आले. यातील एका बाळाचा जन्म गर्भधारणेच्या अवघ्या २४ व्या, तर दुसऱ्याचा २६ व्या आठवड्यात झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com