

Ajni Cable Stayed Railway Bridge Work
esakal
अखिलेश गणवीर
नागपूर: बहुप्रतिक्षीत अजनी रेल्वेच्या नवीन ‘केबल स्टेड ब्रिज’चे काम आता केबल जोडणीपर्यंत आले आहे. गर्डर बसविण्याच्या कामासोबतच केबल जोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या पुलावरून वाहने धावण्यासाठी नागपूरकरांना आणखी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे.