Nagpur: अजनी रेल्वे स्थानकासमोर वाहतूक कोंडी;पुलाच्या कामामुळे नागरिक त्रस्त, कॅब आणि ऑटोंच्या गर्दीमुळे वाढला ताण

Traffic Congestion Worsens Near Ajni Railway Station: नागपूरमधील अजनी रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे वाहतूक सिंगल लेनवर वळविण्यात आली आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: अजनी रेल्वे स्थानक परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि नोकरदार वर्गाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील पुलाचे बांधकाम आणि स्टेशनबाहेर होणारी वाहनांची अनियंत्रित गर्दी यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com