Nagpur News: अकोला जगातील चौथे ‘हॉट’ शहर; पारा ४३.१ अंशांवर, नागपूर @ ४१.४, उन्हाचे चटके वाढले

Vidarbha Cities Cross 40 Degree Celsius Mark: विदर्भात उष्णलाट तीव्र झाली असून अकोल्यात ४३.१ अंश तापमान नोंदले गेले आहे. नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्येही तापमान ४० अंशांवर गेले असून उष्माघाताचा धोका वाढला आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: विदर्भात अपेक्षेप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढला असून, पाऱ्याने ४३ अंशांवर उसळी घेतली आहे. रविवारी अकोल्याचे कमाल तापमान उच्चांकी ४३.१ अंशांवर, तर नागपूरचा पाराही चाळिशीपार गेला आहे. सध्याची उष्णलाट बघता या आठवड्यात उन्हाचे चटके आणखी वाढणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com