Nagpur News : अक्षय तृतीयेला ५०० कोटींची उलाढाल; दरवाढीनंतरही सोने आणि चांदीला अधिक मागणी

Akshaya Tritiya 2025 : अक्षय तृतीयेला नागपूरमध्ये सोनं, चांदी, वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स यांची मोठी खरेदी झाली असून ५०० कोटींची उलाढाल झाली असल्याचा अंदाज आहे. दरवाढ असूनही ग्राहकांचा खरेदीकडे कल होता.
Nagpur News
Nagpur News sakal
Updated on

नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला बुधवारी सोने, चांदी, चारचाकी, दुचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक व गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. खरेदीदारांच्या उत्साहामुळे दिवसभरात ५०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com