Akashvani : मन का रेडिओ बजने दे जरा; लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचते ‘आकाशवाणी’
All India Radio : सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आणि विविध दृकश्राव्य वाहिन्यांच्या धबडग्यातही आकाशवाणीने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आजही आकाशवाणी लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे.
नागपूर : सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आणि विविध दृकश्राव्य वाहिन्यांच्या धबडग्यातही आपले अस्तित्व आकाशवाणीने टिकवून ठेवले आहे, नव्हे नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकाशवाणी आजही दररोज लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचते आहे.