Success Story : विदर्भाची युवा क्रिकेटपटू संस्कृती शिक्षणाच्या मैदानातही चमकली
SS C Result 2025 : रामदासपेठच्या हडस हायस्कूलच्या आणि विदर्भ संघाच्या अष्टपैलू क्रिकेटपटू संस्कृती धांडे हिने दहावीत ७४% गुण मिळवत खेळाडूंमध्ये शाळेचा टॉप मिळवला.
नागपूर : रामदासपेठ येथील हडस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि विदर्भ क्रिकेट संघाची अष्टपैलू क्रिकेटपटू संस्कृती धांडे हिने दहावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुण मिळवत शाळेच्या खेळाडूंमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.