Medical Controversy: डॉक्टरांच्या दोन पॅथींमधील वाद चव्हाट्यावर; उपचाराची मुभा देण्यावरून ॲलोपॅथी-होमिओपॅथी डॉक्टर आमने-सामने
Doctor Protest : सीसीएमपी ब्रिज कोर्सनंतर होमिओपॅथ डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचाराची मुभा दिल्याने वाद निर्माण झाला आहे.या निर्णयावरून दोन्ही पॅथींमध्ये तीव्र संघर्ष उफाळून आला आहे.
नागपूर : होमिओपॅथी शाखेतून वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यानंतर फॉर्मकोलॉजी विषयात (सीसीएमपी) एक वर्षाचा ब्रिज कोर्स करणाऱ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एएमसी) नोंदणीनंतर ॲलोपॅथी प्रॅक्टिसची मुभा दिली जाणार आहे.