Nagpur News: जलपर्णीने झाकले अंबाझरी तलावाचे सौंदर्य; प्रशासनाचे दुर्लक्ष; डास व इतर कीटकांची उत्पत्ती वाढली

Historical and Environmental Significance at Risk :नागपूरमधील ऐतिहासिक अंबाझरी तलाव सध्या जलपर्णीच्या विळख्यात सापडला आहे. पाण्यापेक्षा जलपर्णी जास्त असल्याने तलावाचा नैसर्गिक सौंदर्य आणि पाणीपुरवठा धोक्यात आलेला आहे
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: शहराचे वैभव मानला जाणारा आणि ऐतिहासिक तसेच पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचा अंबाझरी तलाव सध्या जलपर्णीच्या विळख्यात सापडला आहे. तलावात पाण्यापेक्षा जलपर्णीचे प्रमाण अधिक दिसून येत असल्याने तलावाच्या सौंदर्यासोबतच त्याचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराकडे मात्र, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com