Nagpur News: अनैतिक संबंधातून पत्नीकडून पतीचा मानसिक छळ; पोलिस शिपायाची आत्महत्या ; अंबाझरी ठाण्यात गुन्हा दाखल

Ambazari Police Constable Ends Life Over Marital Conflict: शिक्षकासोबत अनैतिक संबंधामुळे पत्नीच्या मानसिक छळाखाली पोलिस शिपाई शीलरत्न बेलेकरने अंबाझरी तलावात आत्महत्या केली; पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: शिक्षकासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून पत्नीने छळ केल्याने पोलिस शिपाई असलेल्या पतीने अंबाझरी तलावात उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी मृताच्या मोठ्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com