Amravati Crime
esakal
अमरावती : पतीपासून तीन वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीने दिल्लीवरून मैत्रिणीसह अमरावतीत (Amravati Crime) येऊन पतीच्या गोदामाची जाळपोळ करून पंचवीस लाखांचे नुकसान केले. तसेच दोन्ही मुलींना जीवाने मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून त्यावरून पोलिसांनी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.