illegal Second Marriage Case
esakal
अमरावती : पहिली पत्नी व दहा वर्षांची मुलगी असताना त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरीसोबत लग्न (illegal Second Marriage) केल्याची घटना शहराच्या फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. एका महिलेचा संबंधित व्यक्तीसोबत दुय्यम निबंधक कार्यालयात प्रेमविवाह झाला होता.