Amravati Crime : दवाखान्यात चालत निघालेली 65 वर्षीय महिला, लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं 22 वर्षीय तरुणाकडून अत्याचार; जवळचे 600 रुपयेही हिसकावले

Elderly Woman Lured and Assaulted Near Paratwada : अमरावतीत उपचारासाठी जात असलेल्या ६५ वर्षीय महिलेला लिफ्टच्या बहाण्याने नेऊन निर्जनस्थळी अत्याचार व लूटमार करण्यात आली.
Woman Assault Case

Woman Assault Case

esakal

Updated on

अमरावती : उपचारासाठी पायदळ रुग्णालयात जात असलेल्या एका महिलेला सोडून देण्याची बतावणी करून दुचाकीवर बसविण्यात आले. त्यानंतर निर्जनस्थळी नेत त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. रोखसुद्धा हिसकाविण्यात आली. संशयित लुटारूंस शिरसगाव कसबा पोलिसांनी अटक केली. हा घटना शनिवारी (ता.१८) शिरजगाव कसबा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com