Amravati News : सामूहिक बदलीचा निर्णय मागे

Nagpur News : आयएफएस अधिकाऱ्यांवरील रोषानंतर वनप्रशासन नरमले.
Forest
Forest esakal
Updated on

अमरावती : अमरावती येथील कार्य आयोजना विभागाचे उपवनसंरक्षक व भारतीय वनसेवेतील अधिकारी आशिष पांडे यांच्या विरोधात एल्गार पुकारल्यानंतर वनविभागाचे प्रशासन नरमले. ११ वनकर्मचाऱ्यांच्या सामूहिक बदलीचा निर्णय मागे घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com