Amravati Crime : 'संबंध ठेवल्यास भरपूर पैसे मिळतील...'; अमरावतीत नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर सामूहिक अत्याचार; मैत्रिणींनीच रचला कट

woman lured with fake job offer in Amravati : अमरावतीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून एका युवतीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
Amravati crime news today

Amravati crime news today

esakal

Updated on

अमरावती : अपहरणानंतर युवतीला डांबून तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली (Amravati case latest updates) आहे. या कटात दोन युवतींसह एकूण चौघांचा समावेश असल्याचे पोलिस निरीक्षक रोशन शिरसाट यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com