Nagpur: लग्नास नकार दिल्याने युवतीला जाळण्याचा प्रयत्न

Marriage Refusal Leads to Attempted Burn Attack: अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका युवकाने युवतीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

तिवसा: दाखल गुन्हा मागे घेऊन लग्न करण्यास युवतीने नकार दिल्यामुळे चिडलेल्या युवकाने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून हत्या करण्याचा प्रयत्न केला. कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. युवतीच्या घरात शिरून अंगावर पेट्रोल ओतणाऱ्या संशयित प्रतीक विलास ताठे (वय २५) या युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे कुऱ्ह्याचे ठाणेदार शिवहरी सरोदे यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com