Anil Deshmukhsakal
नागपूर
Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (ता. १८) रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. एक दगड त्यांच्या डोक्यावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
नागपूर - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी (ता. १८) रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. एक दगड त्यांच्या डोक्यावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर देशमुखांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

