Anti Corruption : पोलिस उपनिरीक्षक, हवालदारांनी घेतली लाच

Police Corruption : दिग्रस येथील अदखलपात्र गुन्ह्यात मदत आणि कारवाई न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक आणि हवालदार लाच मागत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. ११) त्यांना ताब्यात घेतले.
Anti Corruption
Anti CorruptionSakal
Updated on

दिग्रस : अदखलपात्र असलेल्या गुन्ह्यात मदत आणि कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक तसेच हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (ता.११) दिग्रस येथे करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com