

Bachchu Kadu
sakal
नागपूर : मॅनेज झाले का? असे फोन, मेसेज काही जण मला घरी बसून करत आहेत. कर्जमाफीसाठी सहा महिने का लावले? असे ते म्हणत आहेत. घरी बसून कॉमेंट करणे सोपे आहे परंतु, ज्यांनी रक्त सांडले त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित करून बच्चू कडू यांनी ज्यांना तत्काळ कर्जमाफी हवी आहे अशांनी स्वतंत्र लढा उभारावा असे थेट आव्हान दिले.